लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शताब्दी वर्षानिमित्त वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, शहराध्यक्ष सागर भिंगारदिवे, संदीप गायकवाड, दिलीप साळवे, विवेक विधाते, प्रा.विठ्ठल वाघमोडे, रवी भिंगारदिवे, विजय वडागळे, भगवान जगताप, विनोद गायकवाड, संतोष शिरसाठ आदी. (छाया-साजिद शेख-नगर)