दौंड तालुक्यात कोरोनाचा दिलासा आजचे सर्वच रिपोर्ट आले निगेटिव्ह, तर शहरात 11जण पॉझिटीव्ह


दौंड तालुक्यात कोरोनाचा दिलासा आजचे सर्वच रिपोर्ट आले निगेटिव्ह, तर शहरात 11जण पॉझिटीव्ह

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- दौंड तालुक्यात कोरोना विषयी दिलासा मिळाला आहे,31जुलै रोजी 26 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते ते सर्वच्या सर्व लोक निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,तर दौंड शहरात 64 जणांचे स्वा ब घेतले होते त्यापैकी 11 जणांचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले,  व्यवस्थित काळजी घेऊन सर्व व्यवसाय,व्यवहार केले तर आपण लवकरच कोरोनावर मात करून दौंड तालुका कोरोना मुक्त करू शकतो.डॉक्टरांवर विश्वास ठेवा,शासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी केले आहे.उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 31/7/20 रोजी एकुण 64जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 1/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण 11 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 53 व्यक्ती चे report negative आले आहेत.

Positive मध्ये 

महिला-- 6

पुरूष --5

दौंड शहर -11

प्रभाग--

शालीमार चौक=3

पाटील हॉस्पिटल=1

भवानी नगर=2

बंगला साईड=1

भैरवनाथ मंदिर=3

पाटील चौक=1

वयोगट-- 1 वर्षाच्या बाळापासून  ते 57वर्ष वयोगटातील व्यक्तीना संसर्ग झाला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News