दौंड तालुक्यात कोरोनाचा दिलासा आजचे सर्वच रिपोर्ट आले निगेटिव्ह-- डॉ अशोक राजगे


दौंड तालुक्यात कोरोनाचा दिलासा आजचे सर्वच रिपोर्ट आले निगेटिव्ह-- डॉ अशोक राजगे

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- दौंड तालुक्यात कोरोना विषयी दिलासा मिळाला आहे,31जुलै रोजी 26 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते ते सर्वच्या सर्व लोक निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,सर्वांनी व्यवस्थित काळजी घेऊन सर्व व्यवसाय,व्यवहार केले तर आपण लवकरच कोरोनावर मात करून दौंड तालुका कोरोना मुक्त करू शकतो.डॉक्टरांवर विश्वास ठेवा,शासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन डॉ अशोक राज गे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News