कोपरगाव शहरात पोलिस दलाच्या वतीने संचलन ...


कोपरगाव शहरात पोलिस दलाच्या वतीने संचलन ...

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरात आज पोलिस पथकाचे संचालन करण्यात आले.कोरोना संसर्गाचा पाश्र्वभुमीवर सुरू असलेल्या टाळेबंदी काळा दरम्यान येत असलेल्या बकरी ईद व गणपती उत्सव या सणांच्या काळात  कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहरात आज पोलिस पथकाने संचालन केले आहे.या प्रसंगी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सोमनाथजी वाकचौरे ,तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.अनिल कटके शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. राकेशजी मानगांवकर,पोलिस उपनिरीक्षक श्री.भरतजी नागरे यांचे सह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News