इंदापूर तालुक्यातील ३५ शाळांचा निकाल शंभर टक्के


इंदापूर तालुक्यातील ३५ शाळांचा निकाल शंभर टक्के

इंदापूर काकासाहेब मांढरे (प्रतिनिधी)  :

इंदापूर तालुक्यातील ९८ पैकी ३५ शाळांनी १०० टक्के निकाल मिळवला. ती विद्यालये पुढीलप्रमाणे : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी. भारत चिल्ड्रन अॅकॅडमी, वालचंदनगर. श्री. छत्रपती इंग्लीश मिडीअम स्कूल भवानीनगर. गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय भवानीनगर. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी. माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली. श्रीराम विद्यालय भोडणी. माध्यमिक विद्यालय म्हसोबावाडी. माध्यमिक विद्यालय तावशी. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय लाखेवाडी. गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतोंडी. कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली. उदमाई विद्यालय घोलपवाडी. श्री. हनुमान विद्यालय सुरवड. नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन, कै. शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय शहाजीनगर, रेडा. अंकलेश्वर माध्यमिक विद्यालय अकोले. लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे. माध्यमिक विद्यालय गिरवी-पिंपरी. श्री. काळभैरव विद्यालय कळाशी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आश्रमशाळा इंदापूर. आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण. श्री. छत्रपती हायस्कूल परिटवाडी. विठ्ठलराव थोरात माध्यमिक विद्यालय भिगवण. विद्या प्रतिष्ठानचे इंदापूर इंग्लीश मिडीअम स्कूल, इंदापूर. शिवपार्वती इंग्लीश मिडीअम स्कूल निरा नृसिंहपूर. एल.जी. बनसुडे विद्यालय पळसदेव. श्री. नागेश्वर इंग्लीश मिडीअम स्कूल शेटफळगढे. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे शासकीय विद्यालय. जिजामाता इंग्लीश मिडीअम स्कूल सराटी. डॉ. कदम जीवन विकास प्रशाला. गुरूकुल विद्या मंदिर. श्री.नारायणदास रामदास इंग्लीश मिडीअम स्कूल. तुळजाभवानी इंग्लीश मिडीअम स्कूल.


निकाल असलेल्या शाळा - श्री केतकेश्वर विद्यालय निमगांव केतकी (९९.५३),नागेश्वर विद्यालय शेटफळ हवेली (९९.०८),श्री छत्रपती हायस्कूल सणसर (९८.३०),श्री केतकेश्वर विद्यालय काटी (९८.८२),न्यू इंग्लिश स्कूल डाळज (९८.१८),चैतन्य विद्यालय निरा-नरसिंपूर (९८.१८), महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द (९८.०३),श्री बाबीर विद्यालय रुई (९८.९०), श्री छत्रपती हायस्कूल बेलवाडी (९८.५०), वालचंद विद्यालय कळंब (९७.००), निमसाखर एज्युकेशन सोसायटी  हायस्कूल निमसाखर (९७.५३), श्री शिवाजी विद्यालय ज्युनिअर कॉलेज बावडा (९७.५०), डॅफोल्स इंग्लिश मिडिअम आनंदनगर (९७.५६), कमल विद्यालय बाभुळगांव (९७.१४), राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर (९७.३३), न्यू इंग्लिश स्कूल लाकडी (९७.२२), अनंतराव पवार विद्यालय निरवांगी (९७.६१), लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालय पिंपरी बुद्रुक (९७.४३), श्री. संत मुक्ताबाई विद्यालय शेळगांव (९६.००), भैरवनाथ विद्यालय भिगवण (९६.२१), श्री छत्रपती गर्ल्स हायस्कूल भवानीनगर (९६.००), माध्यमिक विद्यालय भांडगाव (९६.८७)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News