कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न


कर्मयोगी कारखान्याचा मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न

इंदापूर. काकासाहेब मांढरे( प्रतिनिधी) (दि. 30 जूलै) : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून त्या अनुषंगाने आज कारखान्याचे मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते तसेच मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला गाळप हंगाम वेळेत चालू होणेकरिता गाळप क्षमतेप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे टक-टॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News