न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर शाळेचा निकाल ९४.८९ टक्के


न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर शाळेचा निकाल ९४.८९ टक्के

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

लोणी भापकर (ता बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर शाळेचा निकाल शेकडा ९४.८९ टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप यांनी दिली.

  प्रथम क्रमांक कु.मोरे तनुजा राजेंद्र  ९५.८० टक्के, द्वितीय क्रमांक शितोळे ओम प्रकाश ९३.५० टक्के, तृतीय क्रमांक कु.सूर्यवंशी विशाखा सुनिल ९२ टक्के मार्क मिळाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सचिव बी.एस.भापकर, सहसचिव विजयसिंह भापकर, सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप व सर्व आजी माजी शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News