योगायोग 29/7/03 ला दरोडा पडला आणि 29/7/20 आरोपी सापडला, १७ वर्षांपूर्वी ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपीस अटक


 योगायोग 29/7/03 ला दरोडा पडला आणि 29/7/20 आरोपी सापडला, १७ वर्षांपूर्वी ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपीस अटक

विठ्ठल होले पुणे

  १७ वर्षांपूर्वी ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या धाडसी दरोड्यातील आरोपीस अटक.योगायोग 29/7/03 ला दरोडा पडला आणि 29/720 आरोपी सापडला

पुणे -- दिनांक २९/७/२००३ रोजी  पहाटे ३/१५ वाजता ५ आरोपींनी धनराज केसरी मल सोनिगरा रा देहूरोड यांच्या सोनिगारा ज्वेलर्स वर दरोडा टाकून त्यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लाऊन धाक दाखवून धाडसी दरोडा टाकून 21 तोळे सोन्याचे दागिने व 8,50,000/- रोख रक्कम चोरी केली होती त्यावरून देहुरोड पो.स्टे.गु.र.नं.75/2003 भादवी 395 प्रमाणे गुन्हा दाखल होता, यातील पाहिजे आरोपी नामे रघुविरसिंग चंदुसिंग टाक हा गेली १७ वर्ष पासून मिळून येत नव्हता, तो आपले वेश बदलून पोलिसांना गुंगारा देत होता,  सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, राजीव ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने यांच्या पथकाने जालना येथून आरोपी यास शिताफीने ताब्यात घेतले आहे, त्यास पुढील कारवाई करिता देहूरोड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस ठाणे मध्ये  खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहेत

1)परतुर जालना गु.र.नं.218/2017 भादवी 399,402

2)परतुर जालना गु.र.नं. 3014/2009 भादवी 425

3)परतुर जालना गु.र.नं. 17/2004 भादवी 457,393

4)जालना गु.र.नं. 179/2004 भादवी 380

5)जालना गु.र.नं. 186/2000 भादवी 395

6)तालुका जालना गु.र.नं.3089/2016  बँम्बे पो.अँक्ट 135

7)उस्मानपुरा जालना गु.र.नं. 22/2008 बँम्बे पो.अँक्ट 122c

8)जालना गु.र.नं. 04/2020 आर्म अँक्ट 3(25)

9)मुकुंदवाडी औरंगाबाद गु.र.नं. 209/2008 भादवी 392,457,380

10)आकोला गु.र.नं.753/2004 भादवी 395

11)कारंजा वाशीम गु.र.नं.275/2004 भादवी 395,397

12)भिवापूर नागपूर गु.र.नं. 17/2002 भादवी 392,457

13)वडवणी बिड गु.र.नं. 47/2004 भादवी 457,380

14)माजलगाव बिड गु.र.नं. 189/2009 भादवी 395,397

15)माजलगाव बिड गु.र.नं.271/2001 भादवी 394,395

16)वाशीम गु.र.नं.37/2005 भादवी 395

17)उदगीर नांदेड गु.र.नं.125/2004 भादवी 395,457

18) बिड गु.र.नं.03/2003 भादवी 395,397

19)मुंब्रा गु.र.नं. 199/2006 भादवी 395

20) चतुरसिंगी पुणे गु.र.नं.369/2010 भादवी 395

प्रमाणे गुन्हे नोंद आहेतसदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्री सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त श्री आर आर पाटील यांच्या मार्गद्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी  फारुक मुल्ला, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, भरत माने, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, नितिन बहिरट, श्यामसुदंर गुट्टे, गणेश मालुसरे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे, यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News