एस.एस.सी.परीक्षेत पोहेगाव येथील गणपराव औताडे विद्यालयाचा विद्यार्थांचे उज्जल यश !!


एस.एस.सी.परीक्षेत पोहेगाव येथील गणपराव औताडे विद्यालयाचा विद्यार्थांचे उज्जल यश !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

पोहेगाव -कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री.गणपतराव औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी  एस.एस.सी मार्च २०२० परीक्षेत उज्वल यश मिळविले असल्याची माहीती श्री गणपतराव औताडे विद्यालयाचा वतीने प्राचार्य आर.जी गमे दिली आहे.

कोरोना संसर्गाचा सावटाखाली झालेल्या या परीक्षेस बसलेल्या विद्यालयातील १५७ विद्यार्थांपैकी १४६ विद्यार्थी उर्तीण झाले असुन यापैकी विशेष प्राविण्य-६० प्रथम श्रेणी ५३ तसेच द्वितीय श्रेणी २६ तर पास श्रेणीत -७विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील

चौकट-  वाघ धिरज अनिल ४५९गुण ९१.८०% तसेच वाके सौरभ संजय ४५२ गुण.९०.४० %  औताडे दिपकराज राजेंद्र यास ४४९व८९.८०% तर पाचोरे अजय बाबासाहेब ४४९ गुण ८९ .८० % अशा गुणानुक्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत.

एस एस सी मार्च २०२० परीक्षेत श्री.गणपतराव औताडे विद्यालयाचा निकाल गुणवत्तापूर्ण लागला असुन यशस्वी विद्यार्थांचे स्कुल कमिटीचे अध्यक्ष.उत्तमराव औताडे,सदस्य.दिलिपराव औताडे,एस.टी रोहमारे(जनरल बॉडी सदस्य ) तसेच शाळा व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ,सरपंच व सर्व ग्रामस्थ,विद्यालयाचे प्राचार्य.आर.जी गमे,पर्यवेक्षक बांगर बी.ए,तसेच विद्यालयाचे सर्व सेवक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उतीर्ण विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News