सुपे | श्री शहाजी विद्यालयचा दहावीचा निकाल ९६.७५ टक्के


सुपे | श्री शहाजी विद्यालयचा दहावीचा निकाल ९६.७५ टक्के

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

            पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सुपे येथील श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे इयत्ता दहावीच्या यावर्षीच्या निकाल ९६.७५टक्के लागला आहे, यावर्षी परिक्षेसाठी एकूण १८५ विद्यार्थीनी सहभाग घेतला होता त्यामधील एकूण १७९  विद्यार्थी उतीर्ण झाले आहे , यावर्षीचा विद्यालयाचा शेकडा निकाल ९६.७५टक्के लागला आहे , 

 तसेच विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक, सौरभ सुभाष शिर्के ९७.६०टक्के प्रथम क्रमांक,ओकांर संजय होले९६.२०टक्के द्वतीय क्रमांक ,गौरी दिलीप जमदाडे

 ९६.०० टक्के ,गौरी राजेंद्र काळखैरे ९६.००टक्के घेत सामुहिक तृतीय क्रमांक मिळवला ,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सदस्य आर.बी.खैरे, मुख्याध्यापक एस. एस. भोईटे, उपमुख्यद्यापक बी.व्ही.गुलदगड, पर्यवेक्षिका लोणकर एस.ए. व सर्व शिक्षक, सुपे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News