सोमय्या विद्यालयाचा 94,44 टक्के निकाल... 98,80 टक्के गुण मिळून साक्षी साठे विद्यालयात प्रथम


सोमय्या विद्यालयाचा 94,44 टक्के निकाल...  98,80 टक्के गुण मिळून साक्षी साठे विद्यालयात प्रथम

सावळीविहीर प्रतिनिधी, राजेंद्र दूनबळे

 सोमय्या विद्यालयाचा  s,s,c  परीक्षेचा निकाल 94,44 टक्के लागला असून  या परीक्षेसाठी विद्यालयातील 180 विध्यार्थी बसले होते या पैकी 170 विद्यार्थी  पास झाले आहे  1) क्रमांक साक्षी साठे, 98,80 टक्के,  2)गाडेकर सारिका 95,40 3)सरोदे पूजा 94,60  4)धायताडक श्रुतिका 93,60, 5) दूनबळे अक्षदा 92,60 टक्के  , बेस्ट पहिले 5  ठरल्या आहेत , अतिविशेष प्राविण्य मध्ये 39  ,विशेष प्राविण्य,51 ,प्राविण्य 55 तर  इतर 25 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे  या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचे संस्थेच्या वतीने   सेक्रेटरी मोहन साहेब, शेळके म्याडम,दराडे साहेब,गुप्ता साहेब,सौदागर साहेब यांनी अभिनंदन केले असून स…

जाहिरात
Search
विडिओ
Recent News