न्यू इंग्लिश स्कुल सावळीविहिर विद्यालयातील
प्रथम क्रमांक- केदार कल्याणी प्रवीण 96.20%
द्वितीय क्रमांक- सांगळे अनुजा निलेश 95.0%
तूर्तिय क्रमांक- आगलावे हर्षदा प्रशांत 93.20
तसेच Distinction मध्ये 17 विद्यार्थी तर first class मध्ये 19विद्यार्थी व second class मध्ये 11 विद्यार्थी आलेत. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे , तज्ञ व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राऊत पी.के सर यांचे स्कूल कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जपे, राजेंद्र पाटील आगलावे, विकास नानासाहेब पाटील जपे, कैलास पाटील सदाफळ, गणेश नारायण पाटील कापसे. पत्रकार राजेंद्र दूनबळे तसेच सरपंच सौ.रुपलीताई संतोष आगलावे, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थन कडून हार्दिक अभिनंदन होत आहे