को-ऑप बॅक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मा.खा. आंनदराव अडसूळ साहेब यांच्या आदेशानुसार एस .टी .बॅक .कर्मचाऱ्याच्या विभाग प्रमुख पदी श्री . सतीश थेटे , श्री .सचिन नाईक ,श्री . तुषार नरवडे ,श्री .रहीम शेख यांची नियुक्ती

विजय भालसींग , वाळकी प्रतिनीधी

सर्व सहकारी बँकातील कर्मचाऱ्यांचे दैवत आदरणीय शिवसेना नेते युनियनचे अध्यक्ष मा. श्री.आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या आशिर्वादाने युनियनचे कार्याध्यक्ष आपणा सर्वांचे आदरणीय नेतृत्व श्री.सुनिलजी साळवी साहेब.यांनी आज पहिल्या श्रावणी सोमवार व शिवसेना पक्ष प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.२७/०७/२०२० रोजी खान्देश विभागातील रिक्त पदांवर नाशिक विभागाचे विधमान विभाग प्रमुख श्री.सतिशजी थेटे यांची विभागीय प्रमुख खान्देश विभाग,तसेच नाशिक विभागाचे विभाग प्रमुखपदी श्री.सचिन नाईक.(नाशिक,पंचवटी,मालेगाव शाखा.),धुळे विभागाचे विभाग प्रमुखपदी श्री.तुषार नरवडे.(धुळे,नंदुरबार शाखा.),जळगांव विभाग प्रमुखपदी श्री.रहीम शेख.(जळगांव,भुसावळ शाखा.) यांची नियुक्ती केली आहे.

सर्व नव-नियुक्त पदाधिकाऱ्यांचे युनिटच्या वतीने हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप-खुप शुभेच्छा!

जाहिरात
Search
विडिओ
Recent News