कोरोनाच्या संकटामुळे नागपंचमीला ग्रामीण भागात शुकशुकाट,जिव्हाळ्याचा सण साजरा करता आला नाही याची महिलांमध्ये खंत


कोरोनाच्या संकटामुळे नागपंचमीला ग्रामीण भागात शुकशुकाट,जिव्हाळ्याचा सण साजरा करता आला नाही याची महिलांमध्ये खंत

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी::-- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील अनेक सण साजरे करता आले नाहीत, त्यातीलच महिलांच्या जिव्हाळ्याचा नागपंचमी हा सण साजरा न करता आल्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्ग नाराज झाला,या सणाला साज शृंगार करून नटून थटून वरुळा ला नागोबाची गाणी म्हणत जाण्याची परंपरा आहे,ती यावर्षी कोरोना महामारी मुळे खंडीत झाली आहे,मंदिर परिसरात शुकशुकाट पहायला मिळाला,काही गावात रुग्ण आढळले आहेत त्यामुळे तर काही गावात भितीमुळे, तर काही गावात शास नाचे नियम पाळल्यामुळे हा महिलांच्या जिव्हाळ्याचा नागपंचमी सण साजरा करता आला नाही.याविषयी महिलांनी खंत व्यक्त केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News