मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथे अनमोल एंटरप्राईजेस कडून स्वस्तात वॉटर फिल्टर


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथे अनमोल एंटरप्राईजेस कडून स्वस्तात वॉटर फिल्टर

विठ्ठल होले पुणे 

दौंड प्रतिनिधी::- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यामुळे  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे की वाढदिवसानिमित्त जाहिरात फलक,भितीपत्रके लावू नये तसेच विनाकारण गर्दी करू नये,स्वंयसेवी संस्था यांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहोत,या रोगाचा धोका टळलेला नाही,उलटपक्षी सर्वांनी सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य  शिबिर घ्यावीत,मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर आयोजित करा,सहायता निधीस सढळ हाताने मदत करा असे आवाहन केले आहे,मुख्यमंत्री यांच्या आवाहनानुसार दौंड येथील तरुणांनी आगळावेगळा उपक्रम राबवला आहे,अनमोल इंतरप्राईजेस दौंड टाऊन हॉल तळघर शॉप न 13नगरपरिषद बिल्डिंग दौंड याठिकाणी अक्वा वॉटर प्युरिफार फक्त 3299 रुपयांमध्ये दिला जाणार आहे लोकांनी याचा फायदा घ्यावा तसेच काही अडचण आल्यास 7059777711/7387770202 या  नंबरवर संपर्क साधावा आवाहन अमोल जगदाळे व अमोल जगताप या तरुणांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News