विठ्ठल होले पुणे
यवत प्रतिनिधी::- दौंड तालुक्यात कोरोना गावागावात पोहचत आहे,ग्रामीण भागात लक्षणीय वाढ होत चालली आहे,जनतेने सयम पाळून व्यवस्थित नियोज नपूर्वक कोणत्याही गोष्टी केल्या तर आपण कोरोना वर नियंत्रण मिळवू शकतो,शासन जे पण निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचे आहेत,शासनाचे नियम पाळा रोगराई टाळा असे म्हणायची वेळ आली आहे,कोरोना बाधीत 5 यारुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत,त्यामध्ये बोरीपार्धी-1,खुटबाव -1,ताम्हणवाडी -1 उंडवडी-1, जावजी बुवाची vadi-1 असे तीन पुरुष आणि दोन महिला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले.आजच्या शहरातील 11 आणि 5 अशा 16 रुग्णांच्या संख्येने या आठवड्यात कोरोनाने शंभरी गाठली आहे.