यवत फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष पदी अनिल चोभारकर, तर उपाध्यक्ष पदी सोनू सावंत


यवत फोटोग्राफर असोसिएशन च्या अध्यक्ष पदी अनिल चोभारकर, तर उपाध्यक्ष पदी सोनू सावंत

यवत प्रतिनिधी.

दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष वैभव म्हेत्रे, उपाध्यक्ष सचिन गायकवाड,सचीव राजीव शिंदे, यांच्या आदेशानुसार  सलग्न आज.दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन सलंग्न  यवत फोटोग्राफर असोसिएशन ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.या मधे.अध्यक्ष म्हनुन अनिल चोभारकर, उपाध्यक्ष सोनू सावंत.तर सचिव भरत महाजन म्हनुन निवड करण्यात आली.

सध्या महागाई सर्वत्र वाढली आहे.यातच फोटो पेपर चे दर,शाईचेदर, कॅमेरे चा वाढलेल्या किंमती या अनुषंगाने आज.यवत येथे मिटींग ठेवण्यात आली यामध्ये.आयकार्ड आठ फोटो शंभर रुपये दर ठेवण्यात आले तसेच.साॅफ्ट काॅपी .पर फोटो शंभर रुपये करण्यांत आला, दशक्रिया फोटो.आठ भाय बारा फ्रेम.750रु,12x15=1000rs,12x18=1200rs तसेच अर्जंट फोटो 4x6=100rs दर ठरवण्यात आले.

यावेळी जेष्ठ फोटोग्राफर राजेंद्र शेठ खैरे, सुशांत जगताप,गोकुळ मस्तुद,निलेश चौधरी,चेतन नवले,प्रविन झोपे,

अक्षय शिंदे, आदी यवत मधील फोटो ग्राफर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News