शेवगाव तालुका स्वराज्य मंडळाच्या अध्यक्षपदी अरूण पठाडे, सरचिटणीस पदी देविदास फुंदे यांची निवड; ऑनलाईन सभेद्वारे निवड करून तालुका कार्यकारिणी जाहिर.


शेवगाव तालुका स्वराज्य मंडळाच्या अध्यक्षपदी अरूण पठाडे, सरचिटणीस पदी देविदास फुंदे यांची निवड; ऑनलाईन सभेद्वारे निवड करून तालुका कार्यकारिणी जाहिर.

शेवगाव/प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव तालुका स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळाच्या शेवगाव तालुकाध्यक्ष पदी अरूण पठाडे यांची तर सरचिटणीस पदी देविदास फुंदे यांची निवड झाली आहे. कोरोनामुळे गुगल मीट या ॲपद्वारे ऑनलाईन सभा घेत स्वराज्य मंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष मच्छिन्द्र भापकर व जिल्हा नेते भाऊसाहेब पाचरणे यांनी या निवडी व मंडळाची कार्यकारीणी समाजमाध्यमावर जाहीर केली आहे.

गुगल मीट ऑनलाईन सभेत शिक्षक नेते बाजीराव मोढवे,  स्वराज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे, ज्ञानेश्वर सोनवणे, केशव कोल्हे, योगेश थोरात, राजू चव्हाण, राजेंद्र ठोकळ, सरचिटणीस प्रतीक नेटके, कार्याध्यक्ष सतीश पठारे , एकनाथ रहाटे , वृंदाताई तेलोरे-बोऱ्हाडे मॅडम आदींनी मंडळाची भुमिका मांडत मार्गदर्शन केले.

                स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ शेवगाव तालुका कार्यकारीणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष - अरुण पठाडे ,सरचिटणीस- देवीदास फुंदे, कार्याध्यक्ष-विठ्ठल मार्कडे, कोषाध्यक्ष - मोहम्मद वसीम, कार्यालयीन चिटणीस - अमोल शेवाळे व उद्धव व्यवहारे , सहकार्याध्यक्ष - संदीप बडे व प्रवीण शिंदे, सहसरचिटणीस - अशोक कोलगुडे व  सतीश कासार, उपाध्यक्ष- रमेश थोरात  संजय तहकिक,  ज्ञानदेव मोरे व गणेश वाघ व दीपक भुक्कन,  प्रसिद्धी प्रमुख- किशोर तेलुरे, प्रल्हाद पवार, संजय गायकवाड व विजय शेळके,

संपर्कप्रमुख-ज्ञानेश्वर काकडे, पप्पू क्षीरसागर, अरविंद खरमाटे, फ्रान्सिस मगर, संदीप थोरे, संघटक -अंबादास केदार, ऋषिकेश राऊत, महेश आहेर व  साजेश मकासरे, जिल्हा प्रतिनिधी- अमोल जायभाये, किरण सुपेकर व गोविंद रुपनर,

 उच्चाधिकार समिती तालुकाध्यक्ष -विजय म्हस्के , सरचिटणीस-विशाल घोडसे, कार्याध्यक्ष-मदन जाधव, कोषाध्यक्ष-सतीश पठाडे,  महिला आघाडी तालुकाध्यक्षा - गीतांजली काकडे, सरचिटणीस - मल्लेका इनामदार, कार्याध्यक्ष - शीतल झेंडे, कोषाध्यक्ष - कल्पना बटुळे आदी आजच्या ऑनलाइन सभेसाठी तालुकाभरातून रेश्मा अमोल शेवाळे, खोसे निर्मला खोसे , वर्षा झिरपे , मनीषा साबळे ,विद्या गायकवाड, संगीता बडे, मेनका ढाकणे ,  नीता नांगरे , अर्चना दहिफळे , शारदा काकडे , रिनाज पठाण , सादिरा शेख , समीना शेख , आयेशा शेख , मीना मीना, प्रमिला गोरे , वैशाली खोसे ,  समीरा काझी , स्वाती झिने , भारती राजगुरु , भीमाबाई भिसे , अंजली चव्हाण , जयश्री राठोड , राजाभाऊ इंगळे,चव्हाण शिवाजी, किसन राठोड,रवि राठोड ,संतोष पवार , अमोल झिंजुर्डे , अनिल शेळके , अमोल थोरात, देविदास शिंदे, विशाल दुसंग, राहुल नजन, दिपक थोरात, किरण सुपेकर, मनोहर बैरागी, रवींद्र सुपारे, आजिनाथ झांजे, संतोष भातोडे, धनंजय गोरे, नितीन पवार, शैलेश चातुर, प्रदीप वावरे,पांडुरंग वाव्हळ, गोविंद रुपनर, अमोल धावणे आदींनी फोन द्वारे व गूगल मिट या अँपद्वारे सहभाग घेतला.

-  प्राथमिक शिक्षकांसाठी कामधेनू समजल्या जाणा-या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेला १०० वर्षे पुर्ण झाली असून सभासद हित हेच एकमेव ध्येय ठेऊन व प्रत्येक सभासद हा बॅंकेचा मालक आहे हा अनुभव सभासदांना येईल असे कार्य  आपण करणार आहोत. - अरूण पठाडे, तालुकाध्यक्ष स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ, शेवगाव तालुका

जाहिरात
Search
विडिओ
Recent News