पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स च्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष पदी- नौशाद शिकलकर


पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स च्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष पदी- नौशाद शिकलकर

न्यूज नेटवर्क

सध्या कौरौनाचे महाभंयकर संकट असून सुध्दा पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सची घोड दौड चालूच आहे. 

पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष: मा. अशोकजी बहादरे , राष्ट्रीय महासचिव : मा. संभाजीराव जाधव,  राष्ट्रीय कोषाध्यक्ष : ओमकार अय्यर , यांनी सोलापूर जिल्हातील प्रसिध्द समाज सेवक व धडाडीचे कार्यकर्ते नौशाद शिकलकर यांची सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील युवकांना राजकारणात करियर घडवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.

नवनियुक्त अध्यक्ष: नौशाद शिकलकर यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी सर्व पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांच्या कडून हार्दिक शुभेछा।

जाहिरात
Search
विडिओ
Recent News