नगर शहर परिसरात मुसळधार पाऊस व वाहतूक तीन तास ठप्प


नगर शहर परिसरात मुसळधार पाऊस व वाहतूक तीन तास ठप्प

-नगर (प्रतिनिधी संजय सावंत)

शहर व परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला.शहरातील काही भागात प्रचंड पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.ओढे नाले तुडूंब वाहू लागले आहे.शहरातही पाऊस जोराचा असल्याने नगर शहरात ठीक ठिकाणी पाणी रस्त्यावर साचले आहे.पावसामुळे कल्याण रोडवरील सीना  नदीच्या पुलावरून पाणी वाहिले.ठाणगे मळा,बारवापर्यंत नदीचे पाणी पसरले होते.सकाळी ५ते ८ वाहतूक तीन तास वाहतूक ठप्प होती.कल्याण रोडवरील गणेशनगर कोलोनीतील मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडण्यासाठी कल्याण रोडवरील नागरिकांना पाण्यातून जाण्यासाठी कसरत करावी लागली.(छाया-अमोल भांबरकर)  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News