महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुपोषित बालकांना धान्य किट चे वाटप


महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुपोषित बालकांना धान्य किट चे वाटप

पुणे प्रतिनिधी: विठ्ठल होले. 

  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गटात  वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते परिसरातील दत्तक घेतलेल्या अतितीव्र कुपोषित बालकांसासठी पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे,   खोरवडीच्या सरपंच सौ.जाधवताई मा.पं.सदस्य पोपटराव खोमणे,कैलासराव खोमणे,राहूल धावडे ,बालविकास आधिकारी श्री.धूमाळ,अंगणवाडीपर्यवेक्षिका सौ.जोग मॅडम सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News