पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स च्या नांदेड शहर अध्यक्ष पदी: सुदर्शन बैस


पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स च्या नांदेड शहर अध्यक्ष पदी: सुदर्शन बैस

विशेष (प्रतिनिधी) मिलिंद शेंडगे:

पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सचा संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार चालू असून जिल्हा, तालुका, शहर, व गाव पातळी वर पद वाटप चालू असून पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष : मा. अशोकजी बहादरे , राष्ट्रीय महासचिव : मा.संभाजीराव जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष : ओमकार अय्यर , यांच्या संमतीने नांदेड शहर अध्यक्ष पदी श्री सुदर्शन बैस यांची नियुक्ती करण्यात आली असून 

लवकरच नांदेड जिल्ह्यातील जिल्हा , तालुका पातळीवर पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 

नांदेडचे नवनियुक्त शहर अध्यक्ष : सुदर्शन बैस यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा।

जाहिरात
Search
विडिओ
Recent News