भारतीय श्रमिक संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदी: अमर सकर्डे


भारतीय श्रमिक संघटनेच्या  प्रदेश अध्यक्ष पदी: अमर सकर्डे

 विशेष प्रतिनिधी मिलिंद शेंडगे

पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स संलग्न " भारतीय श्रमिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी: मा. अमर सकर्डे यांची नियुक्ती करण्यात आली असून पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्स चे राष्ट्रीय अध्यक्ष: मा.अशोकजी बहादरे, राष्ट्रीय महासचिव: मा.संभाजीराव जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष: मा.ओंकार अय्यर, यांनी महाराष्ट्र राज्यातील शासकिय , निमशासकिय , असंघटित कामगारांना योग्य तो न्याय मिळऊन देण्यासाठी नव नियुक्त प्रदेश अध्यक्ष: अमर सकर्डे काम करणार असून त्यांना भावी राजकीय वाटचालीस सर्व पक्ष पदाधिकारी, कार्यकरते यांच्या कडून हार्दिक शुभेछा।

जाहिरात
Search
विडिओ
Recent News