शासनाने दुधाचे दर न वाढविल्यास यापुढे स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे


शासनाने दुधाचे दर न वाढविल्यास यापुढे स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे

शेवगा़व प्रतिनीधी सज्जाद पठाण

शेवगाव तालुक्यात दूतध आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद

दिनांक 21 रोजी खासदार राजू शेट्टी यांनी एक दिवस दूध बंद आंदोलनाची हाक दिल्यानंतर आज शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी व दूध संकलन केंद्र आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला व काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घालून स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामध्ये ठाकूर निमगाव, सालवडगाव दादेगाव ,जोहरापूर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामदैवत दुधाचा अभिषेक घातला स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे यांच्या नेतृत्वाखाली घोटाण येथे महादेवाला अभिषेक घालून आंदोलन केले यावेळी महिला शेवगाव तालुका अध्यक्ष बायजाबाई बटुळे ,आरती बडे ,बाळासाहेब फटांगडे ,संदीप मोटकर, प्रशांत भराट ,मेजर अशोक भोसले, नानासाहेब कातकडे ,दिपक बडे अमोल देवढे इत्यादी पदाधिकारी व शेतकरी आंदोलना मघ्ये सगभागी झाले घेतला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News