महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी हरिभाऊ डोळसे यांची निवड


महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी हरिभाऊ डोळसे यांची निवड

अहमदनगर :संजय सावंत (प्रतिनिधी)

माळीवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ डोळसे यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.हरिभाऊ डोळसे यांचे समाजात मोठे योगदान आहे.अनेक वर्षांपासून ते तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून समाज कार्यात अग्रेसर आहे.विश्वहिंदु परिषदेच्या मठ मंदिर समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.      

जाहिरात
Search
विडिओ
Recent News