महेन्द्र सिंह राणा राजपूत एक आदर्श व्यक्ती महत्व


महेन्द्र सिंह राणा राजपूत एक आदर्श व्यक्ती महत्व

वाळकी विजय भालसिंग ( प्रतिनिधी )

एस .टी. बॅक. नाशिक शाखेचे कर्मचाऱ्याचे शाखा प्रतिनिधी श्री . महेन्द्र सिंह राणा राजपूत हे एस.टी .बॅक .कर्मचार्‍याचे आदर्श व्यक्ती महत्व म्हणून संभवले जाते . राजकीय ,सामार्जिक क्षेत्रांत उल्लेखनिय त्यांचे कार्य असून ते एक प्रसिद्ध छायाचित्रकार व सर्वाना हसविण्यांच्या जाळ्यात ओढणारे अशी त्याची शैली होय .एस .टी .बॅक कर्मचाऱ्याचे कुशल नेतृत्व , कर्मचाऱ्याचा लढावू नेता आदरणीय सुनीलजी साळवी साहेब व आदरणीय शरदजी चव्हाण साहेब यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून अशी त्यांची ओळख अशा या कर्मचार्‍याला आपल्या सहकार-यां कडून वाढदिवसाच्या ऑनलाईन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे . कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव अशा कठीण परिस्थितीत सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे . आमचे एस .टी .बॅक .कर्मचारी हे जीव मुठीत घेऊन आपली कर्तव्य सेवा हसत हसत  पार पाडित आहेत . ना वाढदिवस साजरा फक्त ऑनलाईन शुभेच्छाचा वर्षाव . मात्र ध्येय एकच आपण सगळे भाऊ भाऊ ग्राहकाला, ठेविदाराला, सभासदांना उत्तम सेवा देऊ

जाहिरात
Search
विडिओ
Recent News