झेंडीगेट परिसरात सहा कत्तलखान्यावर शहर पोलिसांचे छापे


झेंडीगेट परिसरात सहा कत्तलखान्यावर शहर पोलिसांचे छापे

अहमदनगर |( प्रतिनिधी संजय सावंत) 

नगर शहरातील कोतवाली हद्दीत  झेंडीगेट परिसरात सहा ठिकाणी सुरू असलेल्या कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्या दरम्यान 73 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका करण्यात शहर पोलिसांना यश आले. एकुण 12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता सदर जी कारवाई पोलिस अधीक्षक आखिलेश कुमार सिंह. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस  शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या व कोतवली पोलिस निरिक्षक प्रविण लोंखडे. स. पो. नि व्ही ए. पवार. पो. उप नि सतीश शिरसाठ. पो उ नि कचरे. प्रो महिला पो उपनि महाले व नियंत्रक पथक व पोलीस कर्मचारी थकाने ही कारवाई केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News