दौंड ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढली,केडगाव वरवंड एक महिला एक पुरुष बाधित,40 पैकी 2 पोझीटीव :: डॉ राजगे


दौंड ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढली,केडगाव वरवंड एक महिला एक पुरुष बाधित,40 पैकी 2 पोझीटीव :: डॉ राजगे

विठ्ठल होले पुणे

 केडगाव प्रतिनिधी:: दौंड शहरात कोरिना आता मुख्य बाजारपेठेत दाखल झाला आहे ती चिंता वाढत असून ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, परंतू नाही निगेटिव्ह येणारे प्रमाण टक्केवारी चांगली आहे असे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,दोन दिवसापूर्वीच पाटस येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,40 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी दोन व्यक्ती पोझीटीव आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले त्यापैकी केडगाव येथील दोन दिवसापूर्वीच पोझीटीव आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील महिलेला आज लागण झाली आहे तर वरवंड येथील एका पुरुषाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागात रुग्णांची वाढ होणे ही चिंतेची बाब आहे जनतेनेच काळजी घेणे गरजेचे आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News