सावळीविहीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी


सावळीविहीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

शिर्डी , (प्रतिनिधी ) राजेंद्र दूनबळेे

 सावळीविहीर

येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी  साजरी  करण्यात आली,तोंडाला मास लावून नियम पाळून सर्व कार्यकर्ते एकत्र आले होते, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले ,अनेकांनी  लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी  माहिती सांगितली, त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा गुण गौरव केला , परिस्तिथीवर मात करून लोकशाहिरीतून त्यांनी समाज प्रभोधन करून आपल्या कामाचा ठसा उमटवला, विखुरलेले समाज एकत्र आणला असे यावेळी  सामाजिक कार्यकर्ते  गणेश आगलावे यांनी सांगितले, या प्रसंगी सावळीविहिर चे सरपंच संतोष आगलावे, गणेश आगलावे ,पोलीस पाटील वाघमारे , अनिल वाघमारे, शांताराम जपे, आनंद जपे, गणेश कापसे, दत्ता गायकवाड, दर्शने सर, दिनेश आरणे.. निलेश आरणे, सागर आरणे, विनोद आरणे, किशोर आरणे, अमोल रोकडे, किशोर आरणे, राहुल आरणे, प्रशांत शेजवळ, विशाल लकारे, नंदकुमार शिंदे सह ग्रामस्थ ,कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News