पुरंदर तालुका अध्यक्षपदी आशिष बोरकर


पुरंदर तालुका अध्यक्षपदी आशिष बोरकर

खळद (प्रतिनिधी)  रोहित दादा पवार विचार मंचच्या अध्यक्षपदी आंबोडी (ता पुरंदर) येथील आशिष मारुती बोरकर यांची निवड केली असल्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी नुकतेच दिले.

      रोहित दादा पवार युवा मंच ही संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जतन करून सामाजिक कार्य करत आहे. त्याच विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आशिष बोरकर यांचे नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निवडी नंतर अांबोडी ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने त्याचे आभिनंदन करण्यात आले.

...।.............


जाहिरात
Search
विडिओ
Recent News