जय जनार्दन आनाथ आश्रम लासलगाव


जय जनार्दन आनाथ आश्रम लासलगाव

वाळकी विजय भालसिंग (प्रतिनिधी)

आज  1 वर्षे पुर्वी सकाळी आश्रमिय संचिव याना फोन आला थेटाळे ता निफाड जि नाशिक या ठिकाणी खडीक्रेशर आहे तिथे तिन मुल आहे आई वडील दोघेही मयत झालेले आहे  त्याच क्षणी आश्रमिय संचिव दिलीप गुंजाळ सर यानी आश्रमिय अध्यक्ष प पु स्वामी वासुदेवनंगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज याना आलेले फोन बद्दल सांगितले बाबाजीने सांगितले तुम्ही ताबडतोब थेटाळेला जावे आश्रमिय संचिव स्वाःता खडीक्रेशर येथे गेले व मुलाची चौकशी केली असता मोठी मुलगी 1 नामे वैशाली वय वर्षे ( 11 )

दुसरा मुलगा अतुल वय वर्षे ( 7 )

तिसरा मुलगा शक्ती वय वर्षे ( 2 ) असे तिन जन होती वडील दारूच्या वेसनाधिन होते आई मोल मंजुरी करून मुले संभाळत होती त्या मुलान मधील दोन नंबरचा मुलगा अतुल हा जन्मातच अपंग व मूकबधिर आहे 2 /7 / 2019 रोजी त्या तिन लेकराची आईने वडीलांच्या दारूला कंटाळून आपली जिवन याञा संपवली ते पाहुन वडीलांनी ही त्याच दिवशी दारू मध्ये काहीतरी टाकुन आपली जिवन याञा संपवली तिनही लेकर अनाथ झाले गावकरी मंडळींन चार पाच दिवस त्या लेकराना जेवण दिले नंतर मोठी मुलगी वैशाली ही भीक मागुन भावाना सभाळु लागली पण ती लहान होती हि गोष्ट थेटाळे येथील व कोटमगाव येथील गावकरी मंडळींनी लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम येथे संपर्क केला त्याच क्षणी आश्रमिय संचिव दिलीप बाबुराव गुंजाळ सर यानी मुले ताब्यात घेतली वैशाली या मुलीला ताबडतोब शाळेत इ 6 वी मध्ये दाखल केले परंतु अतुल हा जन्मातच अपंग व मूकबधिर आहे तो आला त्यावेळेस तो ज्या जागेवर झोपावला त्या जागेवरून हालता पण येत नव्हते आश्रमाने त्याची दखल घेऊन त्याचा दवाखाना व गावठी तेलाने मालीश करून अतुल 4 ते 5  महिन्या पासुन अतुल स्वाःता उठुन बसायला लागला नंतर तो हातावर भार देऊन रागु लागला आज ते व्हिलचरला धरून चालु लागला दोन दिवसा पूर्वी आश्रमात एक वाढदिवस आला होता त्यानी मुलांना मास्क भोजन दिले त्या वेळेस अतुलने आश्रमिय संचिव श्री दिलीप बाबुराव गुंजाळ सर याचा हात धरून खुनवू लागला माझा वाढदिवस कधी तेव्हा संराना प्रश्न पडला याचा वाढदिवस कधी करावा व ताबडतोब सरांच्या लक्षात आलं कि अतुलला 15 / 7 / 2019 ला आश्रमात आनले तोच दिवस त्याचा वाढदिवस साजरा करू आणी आज अतुलचा वाढदिवस तसेच आश्रमातील इ 10 वी शिकणारा कृष्णा हा दहा वर्षे पुर्वी  वडील वारले व अनाथ झाला त्याचा पण आज वाढदिवस असे दोन वाढदिवस साजरे केले आश्रमात एक प्रकारे नविन चैत्यने निर्माण झाले सर्व आश्रमातील मुले वाढदिवसाठी संज्ज  झाले सरांनी केक व  मुलांना मिस्टभोजन अतुलला व कृष्णाला नविन कपडे व केक  कापुन  वाढदिवस        वाढदिवसा साजरे केले 

बाईट आश्रमिय व्यावस्थापिका सौ संगीता दिलीप गुंजाळ 

बाईट आश्रमिय संचिव श्री दिलीप  बाबुराव गुंजाळ सर

उपस्थित आश्रमिय सदस्य मंडळी 

प पु स्वामी वासुदेवनंगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज 

श्रीमती संगीता शंकर सोनवणे

प पु स्वामी सांईनंदगिरी महाराज 

नामदेव महाराज ढापले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News