सावळीविहीर येथे कोरोना बाधित महिला रुग्ण आढळल्याने खळबळ....14 दिवस सावळीविहीर गाव बंद, 7 जण विलगिकर्ण कक्षात


सावळीविहीर येथे कोरोना बाधित महिला रुग्ण आढळल्याने खळबळ....14 दिवस सावळीविहीर गाव बंद, 7 जण विलगिकर्ण कक्षात

शिर्डी, प्रतिनिधी ,राजेंद्र दूनबळे

शिर्डी जवळील सवळीविहिर बु । येथे सोमय्या नगर परिसरात 42 वर्षीय महिला कोरोना बाधित सापडल्याने सावळीविहीर गावात खळबळ उडाली आहे

सदर महिला याच परिसरात राहत असल्याने सोमेया नगर परिसर सील करण्यात आला आहे , या महिलेच्या संपर्कातील वेक्तींची चोकशी करून 7  जणांना  शिर्डी येथील फेज 2 मधील विलगिकर्ण कक्षात पाठवन्यात आले आहे आरोग्य केंद सवळीविहिर येथील डॉ,गागरे, डॉ,शेळके व आरोग्य कर्मचारी  यांनी परिसरात तपासणी सुरू केली आहे या वेळी ,सवळीविहिरचे सरपंच,ग्रामसेवक खर्डे ,संतोष आगलावे ,गणेश आगलावे,स्वप्नील पारडे,ग्रामपंचायत कर्मचारी  ,आदी उपस्तीत होते कोरोनाचा रोखण्यासाठी 14 दिवस सावळीविहीर गाव बंद राहणार. मेडिकल ,दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार असे ग्रामसेवक खर्डे यांनी सांगितले नागरिकांनी घाबरून जाऊ नये ,सोशल डिस्टन,ठेवावा,बाहेर जाताना  तोंडाला मास लावावा, सॅनिटायजर ने हात  धुवावे ,प्रवास टाळावा, स्वताची काळजी घेणे हाच उत्तम पर्याय आहे असे सामाजिक कार्यकर्ते गणेश आगलावे यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News