कर्मवीर पुरस्काराने सन्मानित..महात्मा गांधी विद्यालय, सरूड.


कर्मवीर पुरस्काराने सन्मानित..महात्मा गांधी विद्यालय, सरूड.

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी शंभर वर्ष पूर्ण झालेल्या रयत शिक्षण संस्था सातारा. यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यालयासाठी दिला जाणारा मानाचा आतीप्रतिष्ठीत असा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार महात्मा गांधी विद्यालय सरोड  ता. शाहूवाडी या विद्यालयास मिळाल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व सेवक वर्ग तसेच स्थानिक स्कूल कमिटी सरूड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री. सुरेंद्र अण्णासाहेब पन्हाळकर हे गेल्या 30 मे 2020 रोजी सर्व निवृत्त झाले. असून गेली अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेत त्यांनी मोलाचे योगदान दिले असून कर्मवीर परितोषिक पुरस्कार हा त्यांनी केलेल्या कामाचे पोच पावती मिळाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News