मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या - छगन भुजबळ

मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरजसर्वांना एकत्रित करण्याची संभाजीराजे यांची भूमिका सामंजस्याचीविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :नाशिक,दि.२१ जून:- मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही सम.....Read More →


आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील सांगलीवाडी येथे "जयंत रेस्क्यू फोर्स" ची स्थापना

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक, जून 20, 2021 आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा –  पालकमंत्री जयंत पाटीलसांगली, दि. 20, (जि. मा. का.) : आपत्तीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे सांगलीकरांच्या कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही सदैव धावून येऊ त्या दृष्टिकोनातून हरिदास पाटील यांनी .....Read More →


३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योगांना ९० टक्के कर्ज;

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक,  जून 20, 2021 महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदारमुंबई, दि.२० : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज.....Read More →


राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक .. जून 18, 2021कर्तव्यात कसूर केलेल्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई; सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई, दि.१८ : राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्रा.....Read More →


महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; गुन्हेगारांचा बिमोड करण्याची सूचना

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक, जून 15, 2021अहमदपूर तालुक्यातील विनयभंगप्रकरणी आरोपींवर त्वरित कारवाई करा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेमुंबई, दि.15 : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिलांवर चोरांकडून होत असलेले हल्ले आणि त्यात महिलांचा होणारा मृत्यू याची गंभीर दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी .....Read More →


आयईएस, आयएसएस परीक्षांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक: नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा 2020 चे मुलाखत वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. आयईएस आणि आयएसएस 2020 परीक्षांचे मुलाखत वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जारी केले गेले आहे.19 जुलै ते 22 जुलै 2021 या काल.....Read More →


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात आगमन

प्रतिनिधी भालचंद्र महाडिकनागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर असून आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या.....Read More →


ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिकदर्यापूर येथे ऑक्सिजन प्लान्टचे भूमिपूजनअमरावती, दि. 11 : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक  आहे. त्यामुळे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन  प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाह.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News