माखजन येथील गडनदीला पुर आ. निकम यांनी तातडीने केली पुरग्रस्त भागाची पाहणी

मिलिंद शेंडगे (विशेष प्रतिनिधी)संगमेश्वर / माखजन : येथील गडनदीला पूर आला असून माखजन बाजार पेठमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याचे कळताच चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार शेखर निकम यांनी तातडीने व्यापाऱ्यांची भेट घेतली व येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांना.....Read More →


पत्रकार हा एक खरा समाजसेवक आहे - महापौर ज्योत्स्ना हसनाळे

मिरारोड : पत्रकार हा नेहमीच समाजासाठी राबणारा खरा समाजसेवक आहे असे मत जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, मिरा भाईंदर युनिटच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन शिबिरात शुक्रवारी २ जुलै २०२१ ला अम्बर प्लाजा हॉल, मीरा रोड, थाणे आयोजित कार्यक्रमात&nbs.....Read More →


महा डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदि अमित बगाडे यांची निवड

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक बारामती :- दि :३जुलै २०२१महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA) या स्वयं नियामक संस्थेमध्ये आज रोजी अमित लक्ष्मण बगाडे यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली.निवड ही अद्वैत चव्हाण यांनी दिनांक 2/7/ 2021 रोजी संध्याकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या वकील पत्र यूट्यूब चैनल वर कार्यक.....Read More →


कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजनकोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातचठळक मुद्देआषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या सं.....Read More →


डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य ,राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील डॉक्टर्सना शुभेच्छा; जनतेला मोलाचा आधार दिल्याबद्धल महाराष्ट्र सदैव कृतज्ञ.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक.बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधानमंत्र्यांना धन्यवादमुंबई दि 30: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल.....Read More →


"जीवन आपल्या त्या कहाणीचे जिवंत रूप आहे, जी आपण स्वत:ला सांगत असतो”- डॉ. भावना गौतम

मुंबई : कोरोना महामारीने आरोग्य आणि कौशल्य याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला आहे, अशा शब्दात एम्ब्रेसलाईफच्या संस्थापक आणि होलिस्टीक हेल्थ कन्सल्टन्सी तसेच वेलनेस कोचिंग देणाऱ्या डॉ. भावना गौतम यांनी आपले मत शुक्रवारी 25 जून 2021 रोजी मुंबईच्या अंधेरी (वेस्ट) येथे आयोजित कार्यक्रमात   व्यक.....Read More →


राज्याचे कृषी शिक्षण धोरण निश्चित करण्यासाठी समितीवर शेखर निकम

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : चिपळूण : राज्याच्या कृषीशिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. ऐन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती निर्माण करण्यात आली असून यामध्ये आमदार शेखर गोविंदराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमु.....Read More →


तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

प्रतिनिधी भालचंद्र महाडिकतृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मातृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजनाकोविड लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणारनागपूर, दि.24:  तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कल्याण मंडळाची  स्थापना करण्या.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News