अद्यावत आणि सुसज्ज असा "वैकुंठरथ" चिपळूण शहरासाठी उपलब्ध

चिपळूण / प्रतिनिधी,( विलास गुरव) चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब संचलित असलेल्या वैकुंठरथाचे लोकार्पण स्व गोविंदराव निकम जयंती दिनी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केले.   मतदारसंघाच्.....Read More →


वसतीगृहे सुरू ,शैक्षणिक भत्ते लागू केली नाहीतर आमरण उपोषणाला बसणार -छात्रभारती

नाशिक: छात्रभारती आयोजित समाजकल्याण वसतीगृह विद्यार्थ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. सदर बैठकीत नाशिक समाजकल्याण वसतीगृहातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.वसतीगृह सुरु ठेवा नाहीतर, शैक्षणिक भत्ते लागु करा अशी भूमिका समाजकल्याण विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तातडीने शासन स्तरावर योग्य तो नि.....Read More →


आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून दसपटीतील कोट्यवधींच्या पुलाचे भूमिपूजन संपन्न.

विलास गुरव, चिपळूण / प्रतिनिधी : आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून दसपटी विभागातील आकळे, कळकवणे, दादर, तिवरे जोडणाऱ्या पुलाचे भुमीपुजन पार पडले. तब्बल साडे सात कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून या पुलांची बांधणी होणार आहे. तिवरे धरणफुटी आणि अतिवृष्टी पाहता कायम स्वरूपी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे ज.....Read More →


सलून ब्युटीपार्लर असोसिएशन दिनदर्शिकेला बंधु चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा

विलास गुरवमुंबई प्रतिनिधी : सलून ब्युटीपार्लर असोसिएशन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री संत सेना महाराज सभागृह, दादर येथे ३ जानेवारी २०२२ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. नवीन वर्षात यशस्वीरीत्या एक पाऊल पुढे टाकीत सलून ब्युटीपार्लर असोसिएशन आपल्या असोसिएशनची दिनदर्शिका २०२२ घेऊन येत आहे. सदर प्रकाशन.....Read More →


अभाविप जळगाव तर्फे विद्यापीठ सुधारणा विधेयका ची विद्यापीठ प्रशासकीय इमारतीसमोर होळी.

जळगाव :राज्य सरकारने विद्यापीठ अधिनियम 2016 सुधारणा विधेयक पारित केले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे देख.....Read More →


अनुसूचित जातीवरील अन्याय सहन करणार नाही -अतुल खूपसे पाटील

लहुजी शक्ती सेनेच्या पदयात्रेला "जनशक्ती" संघटनेचा पाठिंबामुंबई: राज्यातील मातंग समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जाती करता एकत्रित असलेल्या 13 टक्के आरक्षणाची व अनुसूचित जातीसाठी असलेल्या सर्व योजनांची अबकड नुसार वर्गवारी करण्यात यावी. मातंग समाजाच्या या महत्त्वपूर्ण मागणीसह साहित्यरत्न अण्ण.....Read More →


हिवाळी अधिवेशनात आमदार निकम यांनी कळवळून मांडल्या कोकणच्या समस्या

आता तरी गाळ व बेटे काढण्यासाठी तातडीने १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा - आ. शेखर निकमचिपळूण / प्रतिनिधी, ( विलास गुरव) कोकण सगळ्यांनाच आवडते, मात्र कोकणचा एखादा प्रश्न सोडवायचा असेल अथवा निधी द्यायचा असेल तर थोडेसे हात आखडते घेतले जातात.  कोकणाने तुमच्याकडे आजपर्यंत काही मागितले नाही. ७०० ते ८०० कोटी .....Read More →


चिपळुणात राष्ट्रवादीने केला शिवपुतळ्यावर दुग्धाभिषेक; बंगळूरमधील विटंबनेचा निषेध

विलास गुरव, चिपळूण : मंगळवार (दि.२१) रोजी चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बेसिक युवक, महिला, युवती, अल्पसंख्याक आणि इतर सेलच्या वतीने कर्नाटक राज्यातील सदाशिवनगर, बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ स. ११ वा. चिपळूण नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराज .....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News