ओबीसींचे दिल्ली येथे डीसेंबरला संमेलन.. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत ठराव पारित.

दिल्ली :                राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे डिसेंबरमधे देशभरातील ओबीसी समाजबांधवांचे दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे भव्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय दिल्ली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला.                राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणीची सभा सोमवार .....Read More →


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक अर्पण

छायाचित्र :मोदक अर्पण करतांना मान्यवरमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला.व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी भगवान गणेशांना मागणे - संकल्प करतांना डॉ गो-हे यांनी देवाचे आभा.....Read More →


सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील पालकांसाठी ऐतिहासिक दिलासा

पुणे: मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 1 मार्च 2001रोजी राज्यभरातील शाळांना मागील शैक्षणिक वर्षात फी वाढ करण्यास परवानगी दिली होती. व पालकांना कोणताही विशेष दिलासा दिला नव्हता.केवळ पालकांनी वाढिव फी भरली नाही  तर त्यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकू नये. तेवढाच दिलासा न्यायालयाने दिला होता. मात्र कोरोना क.....Read More →


माखजन येथील गडनदीला पुर आ. निकम यांनी तातडीने केली पुरग्रस्त भागाची पाहणी

मिलिंद शेंडगे (विशेष प्रतिनिधी)संगमेश्वर / माखजन : येथील गडनदीला पूर आला असून माखजन बाजार पेठमध्ये पाणी शिरले आहे. बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याचे कळताच चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार शेखर निकम यांनी तातडीने व्यापाऱ्यांची भेट घेतली व येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांना.....Read More →


पत्रकार हा एक खरा समाजसेवक आहे - महापौर ज्योत्स्ना हसनाळे

मिरारोड : पत्रकार हा नेहमीच समाजासाठी राबणारा खरा समाजसेवक आहे असे मत जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, मिरा भाईंदर युनिटच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन शिबिरात शुक्रवारी २ जुलै २०२१ ला अम्बर प्लाजा हॉल, मीरा रोड, थाणे आयोजित कार्यक्रमात&nbs.....Read More →


महा डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदि अमित बगाडे यांची निवड

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक बारामती :- दि :३जुलै २०२१महा डिजिटल मिडिया असोसिएशन( MDMA) या स्वयं नियामक संस्थेमध्ये आज रोजी अमित लक्ष्मण बगाडे यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली.निवड ही अद्वैत चव्हाण यांनी दिनांक 2/7/ 2021 रोजी संध्याकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या वकील पत्र यूट्यूब चैनल वर कार्यक.....Read More →


कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजनकोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातचठळक मुद्देआषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या सं.....Read More →


डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य ,राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील डॉक्टर्सना शुभेच्छा; जनतेला मोलाचा आधार दिल्याबद्धल महाराष्ट्र सदैव कृतज्ञ.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक.बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले प्रधानमंत्र्यांना धन्यवादमुंबई दि 30: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News