रेमडीसीवीरचे उत्पादन वाढवायला केंद्र सरकारने दिली मंजुरी

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग  (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन व खते,मंत्री मनसुख मांडवीय यांनी  12 आणि 13 मार्च 2021 रोजी रेमडीसीवीर  औषधाच्या सर्व विद्यमान उत्पादक आणि इतर हितधारकांबरोबर झालेल्या बैठकीत रेमडीसीवीरच्या उपलब्धतेच्या समस्येचा आढावा घेतला. या बैठकीत रेमडीसीवीर औषधाचे  उत्पादन / पुरवठ.....Read More →


कोविड-19 लसीकरण- 88 वा दिवस

टीका उत्सवाच्या 3 ऱ्या दिवशी एकूण लसीकरणाने 11 कोटींचा टप्पा ओलांडलाटीका उत्सवामुळे सुमारे 1 कोटी लसींच्या मात्रा गेल्या तीन दिवसात दिल्या गेल्याआज रात्री 8 वाजेपर्यंत देशभर 25 लाख मात्रांचे व्यवस्थापननवी दिल्ली, 13 एप्रिल 2021 , देशव्यापी टीका-उत्सवाच्या आजच्या 3 ऱ्या दिवशी कोविड लसीकरणाने 11 कोटींचा ट.....Read More →


भारत हा युरोपियन युनियनचा नैसर्गिक भागीदार म्हणून सिद्ध होऊ शकतो - पीयूष गोयल

भारत हा युरोपियन युनियनचा सर्वाधिक योग्य नैसर्गिक भागीदार सिद्ध होईल असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज केले. युरोपियन युनियन आणि भारत हे उत्तम प्रशासन, वाढ आणि विकास यांचे प्रतीक म्हणून बहरतील अ.....Read More →


लॉकडाऊन? अखेर निर्णय झाला!! 15 दिवसांचे कडक निर्बंध.काय चालु? काय बंद राहणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी 15 दिवसांचा कडक निर्बंधसहीत राज्यात संचारबंदी राहील असे सांगण्यात आले.सविस्तर.... मुख्यमंत्री म्हणाले…नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्.....Read More →


आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या एकूण कर संकलनापेक्षा आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अंतरिम (वस्तू आणि सेवा कर तसेच बिगर-वस्तू आणि सेवा कराच्या) एकूण अप्रत्यक्ष कर संकलनात 12% हून जास्त वाढ दिसून आली

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेले एकूण अप्रत्यक्ष कर संकलन हे 9.89 लाख कोटी रुपयांच्या अप्रत्यक्ष कर संकलनाच्या सुधारित अंदाजाच्या 108.2% आहेनवी दिल्ली, 13 एप्रिल 2021 आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अंतरिम (वस्तू आणि सेवा कर तसेच बिगर-वस्तू आणि सेवा कराच्या) एकूण अप्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की,.....Read More →


पंतप्रधानांनी गुढीपाडव्यानिमित्त नागरीकांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या ट्विटर संदेशात श्री मोदी म्हणालेः“येणारे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो”.....Read More →


गेल्या चोवीस तासांत 40 लाखांहून अधिक मात्रा देत, लसीकरण उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भारताचे आजवरचे एकूण लसीकरण 10.85 कोटींच्या पुढे

दररोज दिल्या जाणाऱ्या लसीच्या मात्रांची सरासरी संख्या भारतात सर्वाधिक राहण्याचा शिरस्ता कायम               दररोज निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत 10 राज्यांमध्ये अजूनही चढते प्रमाण..नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021लसीकरण उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी , कोविड-19 प्रतिबंधासाठी देशात आजवर केले.....Read More →


लसीकरण उत्सवाच्या पहिल्या दिवशी लसीच्या सुमारे 30 लाख मात्रा दिल्यामुळे लसीकरणाची एकूण व्याप्ती 10.45 कोटी मात्रांवर पोहोचली.

भारतात दैंनंदिन सरासरी मात्रांनी 40 लाखांचा टप्पा ओलांडला, जागतिक स्तरावर उच्चांक कायम10 राज्यात 81% दैनंदिन नवे रुग्ण5 राज्यात 70.16% सक्रिय रुग्ण केंद्रीतदेशव्यापी लसीकरण महोत्सवाचा आज 2 रा दिवस आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांनी आज 10.45 कोटींचा टप्पा ओलांड.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News