हे गणराया गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीस

श्री गणेशाच्या आगमनासाठी हे गणराया गाणे घेऊन पीबीए म्युझिक प्रेक्षकांच्या भेटीस सज्जपीबीए म्युझिक च्या हे गणराया या सादेला प्रेक्षकांची पसंतीपुणे प्रतिनिधी: सागरराज बोदगिरे , देशावर अद्यापही कोरोना विषाणूचे सावट आहेच. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागत आहेत. असे असले तरी.....Read More →


सणवार विशेष!! कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :१. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेला पर्याय म्हणजे आपद्धर्म ! : सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्.....Read More →


स्वप्नील बांदोडकरचे "हे आराध्य" गणपतीवरील गीत रसिकांच्या भेटीला

( युवा संगीतकार अक्षय दाभाडकरने केले संगीतबद्ध )युवा संगीतकार अक्षय दाभाडकर यांनी संगीतबद्ध केलेले  हे आराध्य हे गणपती बाप्पा वरील गीत लवकरचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर याच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे. तर डॉ. प्रदीप कार्यकर्ते यांनी लिहलेल्या गीताचे  "हे .....Read More →


रिया मोहन मिस युनिवर्स 2021 ची विजेती

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : मिस महाराष्ट्र -2019 आणि मिस इंडिया -2021 प्रथम उपविजेतेपदानंतर रिया मोहन हिने मिस युनिव्हर्स -2021 विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.        या स्पर्धेत आसाम, हिमाचल प्रदेश, बिहार, हरियाणा आदींसह अन्य राज्यातून स्पर्धक सहभागी झाले हो.....Read More →


मिसेस इंडिया 2021 पटकाविला कोल्हापूर ने तिलोत्तमा देशमुख मिसेस इंडिया 2021 विजेती

तिलोत्तमा देशमुख यांना द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021 शो मध्ये द्वितीय रनरअपरॉयल शो जल्लोषात  संपन्न देवमाणूस मालिकेचे  लाला मुख्य आकर्षणपुणे-:द रॉयल प्रेझेंट च्या वतीने घेण्यात आलेला भव्य-दिव्य मॉडेलिंग शो "द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021" हा शो  पुणे मध्ये जे.2.के मध्ये मोठ्या उत्साहात संपन.....Read More →


शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत - "कुसुम" सोनी मराठी वाहिनीवर!

 पुणे प्रतिनिधी सागरराज बोधगिरे:सोनी मराठी वाहिनीवर येतेय शिवानी बावकरची नवी मालिका - कुसुम! सोनी मराठी वाहिनीवर कुसुम ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रस.....Read More →


जॅझमटाझ वर्ल्डच्या मिस्टर अँड मिस पुणेला २५ वर्ष पुर्ण, रौप्य मोहत्सवाच्या औचित्यावर २०२१ च्या स्पर्धेची तारीख व ऑडिशन्स जाहीर

२९ ऑगस्ट रोजी होणार ऑडिशन   पुणे, गुरुवार २६ ऑगस्ट २०२१: साथीच्या आजारांनंतर आता थोडी चांगली बातमी घेऊन येत आहे या वर्षातील बहुप्रतिक्षित इव्हेंट मिस्टर अँड मिस पुणे २०२१ . त्यांनी आपल्या रौप्य महोत्सवाच्या औचित्यावर स्पर्धेचे तपशील, या वर्षीच्या स्पर्धेच्या तारखा आणि ऑडिशन जाहीर केले आहेत.या वर्ष.....Read More →


बॉलिवूड अभिनेता गणेश यादव आणि कमलेश सावंत यांच्या रहस्यमय "भंवर जिंदगी" या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, काही मिनीटातचं एक लाख व्हयूज

आजवर स्त्रीयांवर होणा-या शारीरीक आणि मानसिक समस्यांना वाचा फोडणारे अनेक सिनेमे येऊन गेलेत. परंतु भंवर या सिनेमात स्त्रीया मानसिक तसेच शारीरिक समस्यांना कश्या सामोरे जातात. त्यांच्यावर कोणती परिस्थिती उद्भवते. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी हे एक उत्तम कथानक आहे. तसेच या सिनेमात बॉलिवूड अभिनेता .....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News