मराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी!

मराठी मायबोली लाभल्याचे भाग्य आपण अगदी अभिमानाने जगभर मिरवत असतो. आज मराठी माणूस देशाच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी चे नाव गाजवत आहे. आज मराठी भाषेच्या गौरव दिनी  मराठी लोक आणि भाषा जगभरात आपला डंका कसा गाजवत आहे, हे आपण जाणून घेऊ!पाकिस्तानमध्ये कराची शहरात असलेली प्रतिष्ठित एन जे व्ही हायस्.....Read More →


"ढिशक्याव" चित्रपटाचे पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार!! दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा "ढिशक्याव" चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस

विनोदी आणि विसंगत कथानक घडणार ढिशक्याव चित्रपटातून पुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे: लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोर.....Read More →


शेतकऱ्यांनो ! तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, "असं" तपासून बघा..

केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. केंद्र सरकारने याआधी एकूण 7 हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पाठविले आहेत.आता केंद्र सरकार लवकरच 8 वा हफ्ताही हस्तांतरित करणार आहे. मग यादीत तुमचं नाव आहे का ? ते तपासण्यासाठी पुढील .....Read More →


घटस्फोटाचे रहस्य लवकरच उलगडणार!!! "मंगलाष्टक रिटर्न" चित्रपटात घडणार घटस्फोट सोहळ्याचे दर्शन

दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या "मंगलाष्टक रिटर्न" चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवातपुणे प्रतिनिधी सागरराज बोदगीरे:सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे .....Read More →


Jobs: महावितरण मधे तब्बल 7000 पदांची भरती

जर सरकारी नोकरी तुमचं स्वप्न असेल तर ही माहीती तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे .....Read More →


प्रेमाचा अनोखा रंग दाखविणारा "प्रीतम" चित्रपटगृहात

पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे : प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे . आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच , आपलं कुणीतरी असण  त्या आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काहीही करणं . त्यात स्वतःला विसरून जगणं , या साऱ्या गोष्टीतून मोरपंखी प्रेमाच्या नात्याचा रेशमीबंध आपसूकच विणला जातो . असं म्हणतात , .....Read More →


भागिरथीबाई नामदेव चव्हाण यांचे निधन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी      कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहिवासी भागिरथी नामदेव चव्हाण ( वय ६५ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले . त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली जावई सुना, नातवंडे,असा मोठा परिवार आहे .नामदेव शंकर चव्हाण (पती )दामोदर शंकर चव्हाण (दीर )बाजीराव सोमाजी चव्हाण( पुतण्या )सु.....Read More →


बहुप्रतिक्षित स्वदेशी FAU-G गेम अखेर लॉन्च; फीचर्स आणि डाउनलोड बद्दल जाणून घ्या!*

महाराष्ट्रभुमी  न्यूज नेटवर्कचायनीज PUBG गेम ने लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वेड लावले होते. चायनीज ॲप्स सरकारने बंद केल्यानंतर PUBG सुद्धा हद्दपार करण्यात आला.  PUBG सारखा दुसरा कोणता गेम बाजारात आणता येईल, ज्याला तेवढाच प्रतिसाद लोकांकडून मिळेल असा विचार या क्षेत्रातील मंडळी करत होती. अक्ष.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News