143(I Love You)चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग पूर्ण

गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत 143 चित्रपटातील गाण्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग पूर्ण143 चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सज्जएकापेक्षा एक गाण्यांची मैफिल रंगणार 143 चित्रपटात143 चित्रपटातील गाणी पाडणार प्रेक्षकांना प्रेमातप्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री घेऊन 143(I Love You) हा चित.....Read More →


कोरोना काळात मनोबल ढासळत असताना मिळालेली शाब्बासकीची थाप लाख मोलाची - प्रसाद ओक

- दी एक्स्ट्रा माईल्स अवॉर्ड २०२१चे दिमाखात सोहळ्यात वितरणपुणे : कोरोनामुळे गेल्या दीड -दोन वर्षात मलाही कोणत्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावता आलेली नाही.  सगळ्यांसाठीच ही नवीन सुरूवात आहे. कोरोनाच्या काळात लोक स्वतः वरचा विश्वास गामावत चालले आहेत. त्यांचे मनोबल ढासळत असताना पुरस्काराच्या रू.....Read More →


वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेत साकारले "नवरंग कीर्तीचे"

विलास गुरवपुणे : येथील वनाझ परिवार विद्यामंदिर, कोथरूड या शाळेत यावर्षी नवरात्रीत "नवरंग कीर्तीचे" हा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. वनाझ परिवार विद्या मंदिर नेहमीच सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमशील शाळा म्हणून कोथरूड विभागात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी सांस्कृतिक क.....Read More →


दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी "A फक्त तूच" चे टीजर पोस्टर लाँच!!

अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र!!टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर "A फक्त तूच" या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्.....Read More →


पुणे ही थॉमस कुकसाठी अतिशय महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन व्यवसायामध्ये या शहराचा मोठा वाटा आहे-राजीव काळे

पुणे : "कोरोनानंतर कौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यातून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ महिन्याला ७० टक्के इतकी असून, स्थानिक पर्यटनात ३०० टक्क्यांनी, तर परदेशी प्रवासात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदवण्यात आले आहे. शिवाय, उत्सव.....Read More →


"वीआ मिसेस इंडिया २०२१" स्पर्धेत सुजाता रणसिंग ठरल्या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या

पुणे : "वीआ मिसेस इंडिया २०२१" मध्ये पुण्याच्या खराडी येथील सुजाता दत्तात्रय रणसिंग या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या  ठरल्या आहेत. वीआ एंटरटेनमेंटद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा "वीआ मिस आणि मिसेस इंडिया २०२१"चा ग्रँड फिनाले जयपूर येथे नुकताच थाटात पार पडला......Read More →


सणवार विशेष

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :देवीची ओटी कशी भरावी ?  खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्यादर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजूनअन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटीयोग्यरित्या भरून पूजकांनी दे.....Read More →


"फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल"चा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा नव्या जोमानं गरुडभरारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एकीकडे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित होत असल्यानं लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे नवीन चित्रपट.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News