पुणे ही थॉमस कुकसाठी अतिशय महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन व्यवसायामध्ये या शहराचा मोठा वाटा आहे-राजीव काळे

पुणे : "कोरोनानंतर कौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यातून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ महिन्याला ७० टक्के इतकी असून, स्थानिक पर्यटनात ३०० टक्क्यांनी, तर परदेशी प्रवासात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदवण्यात आले आहे. शिवाय, उत्सव.....Read More →


"वीआ मिसेस इंडिया २०२१" स्पर्धेत सुजाता रणसिंग ठरल्या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या

पुणे : "वीआ मिसेस इंडिया २०२१" मध्ये पुण्याच्या खराडी येथील सुजाता दत्तात्रय रणसिंग या क्लासिक कॅटेगरीत विजेत्या  ठरल्या आहेत. वीआ एंटरटेनमेंटद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा "वीआ मिस आणि मिसेस इंडिया २०२१"चा ग्रँड फिनाले जयपूर येथे नुकताच थाटात पार पडला......Read More →


सणवार विशेष

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :देवीची ओटी कशी भरावी ?  खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्यादर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजूनअन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटीयोग्यरित्या भरून पूजकांनी दे.....Read More →


"फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल"चा गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा नव्या जोमानं गरुडभरारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एकीकडे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित होत असल्यानं लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे नवीन चित्रपट.....Read More →


रामचंद्र वाघ यांचं वृद्धापकाळाने निधन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)बारामती तालुक्यातील को-हाळे बु ।। ( थोपटेवाडी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, अजित विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ वय वर्ष ८५ यांचे शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.   त्यांच्या पाश्चात पत्नी, .....Read More →


चित्रपट "सनक"चा बहुप्रतीक्षित ट्रेलर झाला रिलीज़!

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: जगातल्या सर्वात मोठ्या  एक्शन स्टारपैकी एक - विद्युत जामवालने एका एलईडी स्क्रीनला स्मैश करत एंट्री घेण्याचा लाइव विजुअल सादर केल्यानंतर, डिज़नी+ हॉटस्टार "सनक - होप अंडर सीज" च्या निर्मात्यांनी अखेर बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे.हिंदी सिनेमा क्षेत्रात अशा त.....Read More →


सणवार विशेष !! ०७ ऑक्टोबर : घटस्थापना नवरात्र : देवीचे व्रत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. आज अनेक राज्यांत याला उत्सवाच.....Read More →


मैत्रीवर भाष्य करणारा "तेरी मेरी यारी" लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

माणसाला जन्मतःच अनेक नाती लाभतात. ज्यांची आपण निवड करू शकत नाही. परंतु असे एक नाते आहे ज्याची निवड आपण स्वतः करतो आणि ते नाते म्हणजे मैत्रीचे. जगात एकही मित्र नसणारा माणूस सापडणे तसे दुर्मिळच. मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. अशा या सुंदर नात्यावर भाष्य करणारी फिल्मी आऊल स्टुडिओजच्या अंकित शिंदे, द.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News