आषाढी एकादशी !

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: इतिहास आणि महत्त्वआषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व तसेच पंढरपूरची वारी याविष.....Read More →


"मुड्स" Unpredictable या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले, योग्य वेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो, वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नाते संबंधांतील संवेदनशील विषयावर सकारात्.....Read More →


अभिनेत्री आसू सुरपूर हिचा "भन्नाट भिंगरी" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:श्री साई समर्थ चित्र प्रस्तुत निर्माता श्री जनार्दन रामदास म्हसकर अशीही भनाट  भिंगरी दिग्दर्शक.संजीव यशवंत कोलते  लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्माता श्री जनार्दन रामदास म्हसकर,सह दिग्दर्शक.पराग पिंपळे,  छायाचित्र.रवी राजपूत,  कला दिग्दर्शक. चंद्रशेखर भोईर,निर्.....Read More →


आनंद अश्रूंचे मुल्य श्रेष्ठ.....डॉ. श्रीपाल सबनीस नरसिंह भोसले यांच्या "जन्म ते पुनर्जन्म" पुस्तकाचे प्रकाशन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी (दि. 30 जून 2021) सुसंवादाचे मुल्य पेरुन मनातील कलुषितपणा घालविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत जीवनमुल्य सांगणा-या साहित्याची नवनिर्मिती व्हावी. हि काळाची गरज आहे. हे ओळखून "आनंद अश्रूंचे मुल्य श्रेष्ठ" असल्याचा संदेश देणारे नरसिंह भोसले यांचे "जन्म ते .....Read More →


नात्यांचे समीकरण बघू.."सताड उघडया डोळ्यांनी"...

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:वेबसिरीज आजच्या काळात एखादा विषय अत्यंत उत्तम पद्धतीने मांडण्यासाठीचे अतिशय उत्तम आणि ताकदीचे माध्यम आहे. आणि विषय जेव्हा तितकाच गंभीर, हळवा, प्रभावशाली आणि डोळ्यात अंजन घालणारा असतो तेव्हा तर हे माध्यम आणखीनच प्रभावी ठरते.  असाच एक दमदार विषय घेऊन द गोल्डन शेकहॅण्ड प.....Read More →


चंदेरी दुनियेतला नवा लोभसवाणा चेहरा : प्राजक्ता पार्टे

मराठमोळ्या प्राजक्ताचा चंदेरी दुनियेतील संघर्षमय जीवनप्रवासमिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :मुंबई : येथे २६ जाने. १९९६ ला जन्मलेल्या प्राजक्ता पार्टे या मराठमोळ्या व गुणी अभिनेत्रीचा चित्रपट क्षेत्रातील प्रगतीचा प्रवास संघर्षमय व तितकाच रंजक आहे.      सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हात.....Read More →


सणवार विशेष !! श्रीरामनवमीचे महत्त्व

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधीश्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा १ हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी "श्रीराम जय राम जय जय राम ।" हा नामजप जास्तीतजास्त करावा.  श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्यो.....Read More →


गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:हिंदु धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडव.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News