प्लॅनेट मराठीची नवी कोरी वेबसिरीज "जॉबलेस" चं शूटिंग सुरू

पुणे प्रतिनिधी / सागरराज बोदगिरे:प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच जॉबलेस च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. जॉबलेस नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार आहे. .....Read More →


नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार "झिम्मा"

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र "न्यू नॉर्मल" होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर आता सिनेसृष्टीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या जोमाने सज्ज झाली आहे. अनेक  .....Read More →


न्यूझीलंडमध्ये 8.1 तीव्रतेचा भूकंप, सरकारने दिला त्सुनामी अलर्ट

आज शुक्रवारी न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यांवर 8.1 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर आईसलँडजवळील केरमाडेक बेटावर भूकंपाचा धक्का बसला. यापूर्वी काही भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे.  पहिल्या भूकंपात उत्तरी आईसलँडपासून 900 किलोमीटर अंतरावर झटका बस.....Read More →


अभिनेता जैकी श्राफ यांनी अभिनेत्री आयशा जुल्काला एनिमल केयर व्हॅन दिली भेट

सामाजिक संस्था एकता मंच लोणावळ्यात लवकरच सुरू करणार एनिमल सेलटरमुंबई / लोणावळा : मुंबईतील सामाजिक संस्था एकता मंच आणि सोसायटी फॉर एनिमल सेफ्टी, इंडिया (एसएएस) या दोन स्वयंसेवी संस्थांनी लोणावळ्यात प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी एकत्र काम क.....Read More →


खुर्ची साठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच "खुर्ची" या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: आराध्या मोशन फिल्म्स प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील & ऍक्ट प्लॅनेट टिम दिग्दर्शित खुर्ची सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित आता खुर्ची आपलीच.. या टॅगलाईन सह राजकीय नाट्याचा अंदाज दर्शविणारे खुर्ची सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित सत्ता हा श.....Read More →


मराठी भाषा गौरव दिनी जाणून घ्या भाषेबद्दलच्या अभिमानास्पद गोष्टी!

मराठी मायबोली लाभल्याचे भाग्य आपण अगदी अभिमानाने जगभर मिरवत असतो. आज मराठी माणूस देशाच्या नाही जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी चे नाव गाजवत आहे. आज मराठी भाषेच्या गौरव दिनी  मराठी लोक आणि भाषा जगभरात आपला डंका कसा गाजवत आहे, हे आपण जाणून घेऊ!पाकिस्तानमध्ये कराची शहरात असलेली प्रतिष्ठित एन जे व्ही हायस्.....Read More →


"ढिशक्याव" चित्रपटाचे पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार!! दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा "ढिशक्याव" चित्रपट सिने प्रेमींच्या भेटीस

विनोदी आणि विसंगत कथानक घडणार ढिशक्याव चित्रपटातून पुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे: लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोर.....Read More →


शेतकऱ्यांनो ! तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, "असं" तपासून बघा..

केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. केंद्र सरकारने याआधी एकूण 7 हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पाठविले आहेत.आता केंद्र सरकार लवकरच 8 वा हफ्ताही हस्तांतरित करणार आहे. मग यादीत तुमचं नाव आहे का ? ते तपासण्यासाठी पुढील .....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News