आमच्याविषयी

आज सर्वच वृत्तपत्रे ,वृत्तवाहिन्या या ऑनलाईन जगात वावरत असताना आम्ही महाराष्ट्रभूमी या वेब पोर्टल द्वारे याच ऑनलाईनच्या जगात तुमच्या साथीने एक नवा प्रयोग करत आहोत संपुर्ण महाराष्ट्रातील बित्तमबात , राजकीय-सामाजिक घडामोडी, विश्लेषणासहित आपल्यापर्यंत पोहचवणार आहोतच त्याच प्रमाणे देश- विदेशातील घटनांचा आढावा देखील आपणा पर्यंत पोहचवणार आहोत . तसेच समाज्यातील उपेक्षित ,वंचित दिन दुबळ्यांचा आवाज बनण्याचे सामर्थ्य तुमच्या साथीने आंम्ही प्राप्त करणार आहोत . तसेच आपल्यावर होणारा अन्याय ,प्रशासन दरबारी सामान्य माणसाची होणारी फरपट ,भ्रष्ट अधिकारी आवाज उठविण्याचे कार्य आम्ही याद्वारे करणार आहोत.

महाराष्ट्रभुमी या वेब न्यूज पोर्टल हे नेहमीच सत्य, न्याय व समभाव याच तत्वावर चालणार असून ,आपल्या सर्वांचे यामध्ये पाठबळ मिळेल हीच अपेक्षा . महाराष्ट्रभूमि आवाज तुमचा .... साथ आमची